कोमेरिका पार्क
कॉमेरिका पार्क हे अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील डीट्रॉइट शहराच्या मध्यवर्ती भागातील बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या डेट्रॉईट टायगर्सचे घरचे मैदान आहे.
डिसेंबर १९९८ मध्ये कोमेरिका बँकेने या मैदानाला ३० वर्षांसाठी आपले नाव देण्यासाठी ६ कोटी ६० लाख डॉलर देण्याचा करार केला. [१] [२] २०१८ मध्ये कोमेरिकाने हा करार २०३४पर्यंत वाढवून घेतला. [३]
संदर्भ
- ^ "SportsBusiness Daily".
|archive-url=
requires|archive-date=
(सहाय्य) रोजी मूळ पानापासून संग्रहित|archive-url=
requires|url=
(सहाय्य). Missing or empty|url=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ .
|archive-url=
requires|archive-date=
(सहाय्य) रोजी मूळ पानापासून संग्रहित|archive-url=
requires|url=
(सहाय्य). Missing or empty|title=
(सहाय्य); Missing or empty|url=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ .
|archive-url=
requires|archive-date=
(सहाय्य) रोजी मूळ पानापासून संग्रहित|archive-url=
requires|url=
(सहाय्य). Missing or empty|title=
(सहाय्य); Missing or empty|url=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य)
ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्स | फेनवे पार्क | यांकी स्टेडियम | ट्रॉपिकाना फील्ड |
रॉजर्स सेंटर | गॅरंटीड रेट फील्ड | प्रोग्रेसिव्ह फील्ड | कोमेरिका पार्क |
कॉफमन स्टेडियम | टारगेट फील्ड | एंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइम | ओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम |
सेफको फील्ड | ग्लोब लाइफ फील्ड | ट्रुइस्ट पार्क | लोन डेपो पार्क |
सिटी फील्ड | सिटिझन्स बँक पार्क | नॅशनल्स पार्क | रिगली फील्ड |
ग्रेट अमेरिकन बॉल पार्क | मिनिट मेड पार्क | अमेरिकन फॅमिली फील्ड | पीएनसी पार्क |
बुश स्टेडियम | चेझ फील्ड | कूर्स फील्ड | डॉजर स्टेडियम |
पेटको पार्क | एटी अँड टी पार्क |