Jump to content

कोमी भाषा

कोमी
коми кыв
स्थानिक वापररशिया (कोमी प्रजासत्ताक, पर्म क्राय)
लोकसंख्या २.२ लाख
भाषाकुळ
युरली भाषा
  • पर्मी
    • कोमी
लिपी सिरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरकोमी प्रजासत्ताक
भाषा संकेत
ISO ६३९-१kv
ISO ६३९-२kom
ISO ६३९-३kom[मृत दुवा]

कोमी ही रशिया देशातील कोमी प्रजासत्ताकाच्या दोन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. ह्या भाषेच्या प्रमुख दोन बोलीभाषा असून रशियामधील सुमारे २.२ लाख लोक ही भाषा वापरतात. ही भाषा उद्मुर्त भाषेसोबत मिळतीजुळती आहे.


हे सुद्धा पहा