Jump to content

कोपेला

कोपेला महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील गाव आहे. छत्तीसगढच्या सीमेवर असलेले हे गाव राष्ट्रीय महामार्ग १६वर निझामाबाद आणि जगदलपूरच्या मध्ये आहे.

हे गाव समुद्रसपाटीपासून १२७ मी उंचीवर आहे.