कोनेहोस काउंटी, कॉलोराडो
कोनेहोस काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण कॉलोराडो मधील ही काउंटी न्यू मेक्सिकोच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ८,२५६ होती.[१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र कोनेहोस गावात[२]
इतिहास
कोनेहोस काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक असून याची रचना १ नोव्हेंबर, १८६१ रोजी ग्वादालुपे काउंटी या नावाने झाली. एक आठवड्याने याचे कोनेहोस असे नाव दिले गेले. हे नाव या प्रदेशात सापडणाऱ्या सशांवरून स्पॅनिश नाव दिलेले आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सुरुवातीस ग्वादालुपे गावात होते.
हे सुद्धा पहा
अॅडम्स
ब्रू.
डेन.
गि.
लास अॅनिमास
मोफॅट
युरे
रियो ग्रां.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. July 9, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 25, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.