कोनीय त्वरण
कोनीय त्वरण हे कोनीय वेगाचा बदलाचा दर किंवा कोनीय वेगाचे कालसापेक्ष भैदिज होय. एसआय एककांमध्ये हे त्रिज्यी प्रत्येकी वर्ग सेकंद मध्ये मोजले जाते. (rad/s२, त्रि/से२). हे परिमाण ग्रीक अक्षर अल्फा (α) ने दर्शविले जाते.[१]
गणिती व्याख्या
कोनीय त्वरण पुढीलप्रमाणे व्याख्यित केली जाते::
- , or
- ,
येथे हे कोनीय वेग, हे रेषीय स्पर्शी त्वरण, आणि r हे सहनिर्देशक व्यवस्थातील मूलबिंदूपासून पदार्थापर्यंतचे अंतर.
संदर्भ
- ^ "संग्रहित प्रत". 2012-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-09-14 रोजी पाहिले.