कोडेला शिव प्रसाद राव
कोडेला शिव प्रसाद राव (२ मे, १९४७ - १६ सप्टेंबर, २०१९) हे भारतीय राजकारणी होते. हे आंध्र प्रदेशच्या पहिल्या विधानसभेवर सत्तेनपल्ली मतदारसंघातून निवडून गेले.[१][२]
आपल्या राजकीय कारकीर्दीत ते एन.टी. रामाराव आणि एन. चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रीमंडळात गृहमंत्री, आरोग्यमंत्री, सिंचनमंत्री, पंचायत राज आणि ग्रामीण विकासमंत्री पदांवर होते.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Andhra Pradesh Assembly Speaker Kodela Siva Prasad Rao praises family for donating organs of brain-dead truck driver". newindianexpress.com.
- ^ "Kodela, second Speaker from Guntur". thehansindia.com. 20 June 2014.