Jump to content

कोटेंटिन द्वीपकल्प

कोटेंटिन द्वीपकल्प तथा शेरबोर्ग द्वीपकल्प फ्रांसच्या वायव्य भागातील नॉर्मंडी प्रदेशातील द्वीपकल्प आहे. फ्रांसच्या मुख्य भूमीतून इंग्लिश चॅनलमध्ये उत्तरेस जाणारा हा भूप्रदेश व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचा असून अनेक शतके इंग्लंड आणि फ्रांसच्या राज्यकर्त्यांनी यावर आपला हक्क सांगितला होती.

हा द्वीपकल्प मांच प्रभागात आहे.