कोटला जयसूर्या प्रकाश रेड्डी
कोटला जयसूर्या प्रकाश रेड्डी | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २००४ | |
मागील | कमभालापती इ. कृष्णमुर्ती |
---|---|
मतदारसंघ | कुर्नूल |
कार्यकाळ इ.स. १९९४ – इ.स. १९९६ | |
मागील | कोटला विजया भास्कर रेड्डी |
पुढील | कोटला विजया भास्कर रेड्डी |
मतदारसंघ | कुर्नूल |
जन्म | १८ सप्टेंबर, १९५१ हैदराबाद जिल्हा, आंध्र प्रदेश |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | श्रीमती. सुजाता |
अपत्ये | १ मुलगा व २ मुली. |
निवास | लडागिरी, कुर्नुल जिल्हा, आंध्र प्रदेश |
या दिवशी डिसेंबर ८, २००८ स्रोत: [मृत दुवा] |
के. जयसूर्या प्रकाश रेड्डी (नोव्हेंबर १, इ.स. १९५१- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते सर्वप्रथम इ.स. १९९३ मध्ये आंध्र प्रदेश राज्यातील कर्नुल लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.