Jump to content

कोकरूड

कोकरूड हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव वारणा नदीच्या काठावर आहे असून विश्वास नांगरे पाटील आणि आनंद पाटील यांचे जन्मगाव आहे.