Jump to content

कोंडागांव जिल्हा

कोंडागांव जिल्हा
छत्तीसगढ राज्यातील जिल्हा
कोंडागांव जिल्हा चे स्थान
कोंडागांव जिल्हा चे स्थान
छत्तीसगढ मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यछत्तीसगढ
मुख्यालयकोंडागांव
क्षेत्रफळ
 - एकूण ७,७६९ चौरस किमी (३,००० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ५,७८,३२६ (२०११)


कोंडागांव हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या दक्षिण भागात स्थित असून कोंडागांव हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा बस्तर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला.

बाह्य दुवे