इंमाकुलादा कोन्सेप्सियॉॅं "कोंचिता" मार्टिनेझ बर्नात (जन्म:एप्रिल १६, इ.स. १९७२ - ) ही स्पेनची टेनिस खेळाडू आहे.