Jump to content

कॉसमॉस बँक

कॉसमॉस बँक तथा कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ही भारतीय सहकारी क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. या बँकेची स्थापना १९०६ मध्ये झाली. बँक अनेक प्रकारच्या बँकिंग सेवा पुरविते.

या बँकेचे मुख्यालय पुणे येथे आहे.