कॉलेस्टेरॉल
कोलेस्टेरॉल हा रक्तातील एक घटक आहे.
महत्त्व
रक्तातील कोलेस्तेरोल अधिक असल्यास हृदयरोग होण्याची शक्यता असते. २०० एकक पेक्षा जास्त कोलेस्तेरोल हानिकारक मानले जाते.
उपचार
नियमित व्यायाममुळे रक्तातील वाईट कोलेस्तेरोल कमी होते.