Jump to content

कॉलिन ब्लँड

कॉलिन ब्लँड (५ एप्रिल, १९३८:बुलावायो, ऱ्होडेशिया - १४ एप्रिल, २०१८:लंडन, इंग्लंड) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९६१ ते १९६६ दरम्यान २१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.