Jump to content

कॉर्सिकन भाषा

कॉर्सिकन
Kernowek, Kernewek
स्थानिक वापरफ्रान्स, इटली
प्रदेशकॉर्स, सार्दिनिया
लोकसंख्या ४,०२,०००
भाषाकुळ
इंडो-युरोपीय भाषा
   रोमान्स भाषासमूह
  • कॉर्सिकन
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१co
ISO ६३९-२cos
ISO ६३९-३cos[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा

कॉर्सिकन ही रोमान्स भाषासमूहामधील एक भाषा फ्रान्स देशाच्या कॉर्स ह्या भूमध्य समुद्रामधील बेटावर वापरली जाते. इ.स. १७६८ सालापर्यंत कॉर्सची प्रशासकीय असलेली कॉर्सिकन सध्या येथील एक अल्पसंख्य भाषा आहे. ही भाषा इटलीच्या सार्दिनिया बेटावर देखील वापरली जाते.


हे सुद्धा पहा