Jump to content

कॉर्पोरेटशाही

कॉर्पोरेटशाही म्हणजे कंपन्यांद्वारे किंवा कंपन्यांच्या हितसंबंधांद्वारे नियंत्रित आर्थिक आणि राजकीय व्यवस्था. सामान्यतः ही संज्ञा टीकाकारांद्वारे एखाद्या देशातील (वेशेषतः अमेरिका) सध्याच्या परिस्थितीसाठी तिरस्कारव्यंजका म्हणून वापरली जाते.