ब्रिगेडियर जनरल कॉर्नेलियस नेली वॅंडरबिल्ट तिसरा (५ सप्टेंबर, १८७३ - १ मार्च, १९४२) हा अमेरिकेचा लश्करी अधिकारी, संशोधक आणि अभियंता होता.