Jump to content

कॉर्नवॉल पार्क

कॉर्नवॉल पार्क
मैदान माहिती
स्थानऑकलंड, न्यू झीलंड
स्थापना १९०१
मालक कॉर्नवॉल पार्क ट्रस्ट

शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

कॉर्नवॉल पार्क हे न्यू झीलंडच्या ऑकलंड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

२८ मार्च १९६९ रोजी न्यू झीलंड आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला महिला कसोटी सामना खेळविण्यात आला.