कॉर्कोवाडो

कोर्कोवाडो (पोर्तुगीज उच्चार: [koʁkoˈvadu]) हा ब्राझीलच्या मध्य रिओ डी जनेरियोमधील एक पर्वत आहे. ७१०-मीटर (२,३३०-फूट) उंची असलेला हा पर्वत टिजुका फॉरेस्ट या राष्ट्रीय उद्यानात स्थित आहे.
कॉर्कोवाडो टेकडी शहराच्या मध्यभागी अगदी पश्चिमेला आहे परंतु ती पूर्णपणे शहराच्या मर्यादेत आहे आणि खूप दूरवरून दृश्यमान आहे. क्राइस्ट द रिडीमर या शिखरावर असलेल्या येशूच्या पुतळ्यासाठी हे ठिकाण जगभरात ओळखले जाते.

चित्रसंचिका
Corcovado before the construction of Christ the Redeemer, 19th century
Corcovado seen from Urca
The statue of Christ the Redeemer atop Corcovado
Corcovado seen from Sugarloaf Mountain during sunset
Botafogo bay seen from Corcovado
Corcovado Rack Railway