कॉमन सेन्स (पुस्तक)
कॉमन सेन्स | |
कॉमन सेन्स | |
लेखक | थॉमस पेन |
भाषा | इंग्रजी |
देश | अमेरीका |
प्रथमावृत्ती | १० जानेवारी, इ.स. १७७६ |
पृष्ठसंख्या | ४८ |
कॉमन सेन्स हे थॉमस पेन याने लिहिलेले एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे प्रकाशन १० जानेवारी, इ.स. १७७६ यादिवशी झाले होते. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर सहा महिन्यांच्या आत अमेरिकेत संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव करण्यात आला.
बाह्य दुवे
- कॉमन सेन्सची पीडीएफ प्रकारातील आवृत्ती. Archived 2013-01-13 at the Wayback Machine.
- कॉमन सेन्सच्या इतर प्रकारातील आवृत्त्या. Archived 2012-10-01 at the Wayback Machine.