Jump to content

कॉपर माउंटन

कॉपर माउंटन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्की रिसॉर्ट आहे. समिट काउंटीमधील हे रिसॉर्ट आय-७० महामार्गावर डेन्व्हरच्या पश्चिमेस १२० किमी (७५ मैल) अंतरावर आहे.

येथे २,४६५ एकर (१० किमी) इतक्या भागात स्कीईंग, स्नोबोर्डिंग तसेच इतर हिमक्रीडांची सोय आहे.

याची सुरुवात नोव्हेंबर, १९७२मध्ये झाली