Jump to content

कॉन्व्हियासा

कॉन्व्हियासा
आय.ए.टी.ए.
V0
आय.सी.ए.ओ.
VCV
कॉलसाईन
CONVIASA
स्थापना ३१ मार्च २००४
हबसिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळ (काराकास)
फ्रिक्वेंट फ्लायरइन्फिनितो
विमान संख्या २६
गंतव्यस्थाने २२
ब्रीदवाक्यEl placer de volar
मुख्यालयकाराकास, व्हेनेझुएला
संकेतस्थळhttp://www.conviasa.aero/
मेदेयीन विमानतळावरील कॉन्व्हियासाचे एअरबस ए३४० विमान

कॉन्व्हियासा (स्पॅनिश: Consorcio Venezolano de Industrias Aeronáuticas y Servicios Aéreos) ही दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएला देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. २००४ साली स्थापन झालेल्या कॉन्व्हियासाचे मुख्यालय काराकास येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ सिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.

बाह्य दुवे