Jump to content

कॉन्टिनेन्टल एरलाइन्स

कॉन्टिनेन्टल एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
CO
आय.सी.ए.ओ.
COA
कॉलसाईन
कॉन्टिनेन्टल
स्थापना१९३१[]
हब क्लीव्हलॅंड, ह्युस्टन, नुआर्क, गुआम
फ्रिक्वेंट फ्लायर वनपास
अलायन्सस्टार अलायन्स
उपकंपन्या कॉन्टिनेन्टल मायक्रोनेशिया, चेल्सी फूड सर्व्हिसेस
विमान संख्या ३४६ (उपकंपन्या सोडून)
ब्रीदवाक्यवर्क हार्ड. फ्लाय राइट.
पालक कंपनी युनायटेड एअरलाइन्स
मुख्यालयशिकागो, इलिनॉय
प्रमुख व्यक्ती जेफ्री स्मायसेक
संकेतस्थळ www.continental.com
कॉन्टिनेन्टल एरलाइन्स- एक चित्र

कॉन्टिनेन्टल एरलाइन्स अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी होती. ऑक्टोबर २०१० मध्ये ही कंपनी युनायटेड एरलाइन्समध्ये विलीन झाली.[]. या विलीनीकरणाआधी कॉन्टिनेन्टल एरलाइन्स अमेरिकेतील प्रवासी-मैलानुसार चौथ्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी होती. तेव्हा व आताही कॉन्टिनेन्टल अमेरिकेच्या ५० राज्यात, लॅटिन अमेरिका, कॅनडा, युरोप आणि आशिया-पॅसिफिक भागात विमानसेवा पुरवत असत. ही विमानसेवा मुख्यत्वे नुआर्क, क्लीव्हलॅंड, ह्युस्टन तसेच गुआमच्या ॲंतोनियो बी. वोन पॅट आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कार्यरत होती. यातील बव्हंश सेवा आता युनायटेड एरलाइन्स पुरवते.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Norwood, Tom. North American Airlines Handbook. Sandpoint, ID. 2016-11-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-10-04 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". 2015-02-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-10-04 रोजी पाहिले.