Jump to content

कॉन्ककॅफ

उत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियन फुटबॉल मंडळ
Confederation of North, Central American and Caribbean Association Football
स्थापना १९६१
प्रकार राष्ट्रीय संस्थांचे मंडळ
मुख्यालय न्यू यॉर्क शहर, अमेरिका
सदस्यत्व
४० देश
संकेतस्थळwww.concacaf.com

कॉन्ककॅफ (CONCACAF, उत्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियन फुटबॉल मंडळ) हे उत्तर, मध्य अमेरिकाकॅरिबियन खंडांमधील ४० देशांमधील राष्ट्रीय फुटबॉल संस्थांचे मंडळ फिफाच्या जगभरातील सहा खंडीय मंडळांपैकी एक आहे. ह्या भागातील पुरूष व महिला फुटबॉल स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी कॉन्ककॅफवर आहे.

सदस्य

देश राष्ट्रीय संघ स्थापना फिफा प्रवेश कॉन्ककॅफ प्रवेश ऑलिंपिक सदस्य
उत्तर अमेरिका क्षेत्र
कॅनडा ध्वज कॅनडाकॅनडा फुटबॉल संघ1912 1913 1961 होय
मेक्सिको ध्वज मेक्सिकोमेक्सिको फुटबॉल संघ 1927 1929 1961 होय
Flag of the United States अमेरिका अमेरिका फुटबॉल संघ1913 1914 1961 होय
मध्य अमेरिका क्षेत्र
बेलीझ ध्वज बेलीझबेलीझ फुटबॉल संघ 1980 1986 1986 होय
कोस्टा रिका ध्वज कोस्टा रिकाकोस्टा रिका फुटबॉल संघ 1921 1927 1962 होय
एल साल्व्हाडोर ध्वज एल साल्व्हाडोर एल साल्व्हाडोर फुटबॉल संघ 1935 1938 1962 होय
ग्वातेमाला ध्वज ग्वातेमालाग्वातेमाला फुटबॉल संघ 1919 1946 1961 होय
होन्डुरास ध्वज होन्डुरासहोन्डुरास फुटबॉल संघ 1951 1951 1961 होय
निकाराग्वा ध्वज निकाराग्वानिकाराग्वा फुटबॉल संघ 1931 1950 1968 होय
पनामा ध्वज पनामापनामा फुटबॉल संघ 1937 1938 1961 होय
कॅरिबियन क्षेत्र
अँग्विला ध्वज अँग्विलाॲंग्विला फुटबॉल संघ 1990 1996 1994 नाही
अँटिगा आणि बार्बुडा ध्वज अँटिगा आणि बार्बुडाॲंटिगा आणि बार्बुडा फुटबॉल संघ 1928 1972 1972 होय
अरूबा ध्वज अरूबाअरूबा फुटबॉल संघ 1932 1988 1988 होय
Flag of the Bahamas बहामासबहामास फुटबॉल संघ 1967 1968 1981 होय
बार्बाडोस ध्वज बार्बाडोसबार्बाडोस फुटबॉल संघ 1910 1968 1968 होय
बर्म्युडा ध्वज बर्म्युडाबर्म्युडा फुटबॉल संघ 1928 1962 1962 होय
Flag of the British Virgin Islands ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह ब्रिटिश व्हर्जिन द्वीपसमूह फुटबॉल संघ 1974 1996 1996 होय
केमन द्वीपसमूह ध्वज केमन द्वीपसमूहकेमन द्वीपसमूह फुटबॉल संघ 1966 1992 1992 होय
क्युबा ध्वज क्युबाक्युबा फुटबॉल संघ 1924 1929 1961 होय
कुरसावो ध्वज कुरसावोकुरसावो फुटबॉल संघ 2010 2010 2010 नाही
डॉमिनिका ध्वज डॉमिनिकाडॉमिनिका फुटबॉल संघ 1970 1994 1994 होय
Flag of the Dominican Republic डॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकन प्रजासत्ताक फुटबॉल संघ 1953 1958 1964 होय
फ्रेंच गयाना ध्वज फ्रेंच गयानाफ्रेंच गयाना फुटबॉल संघ 1962 1964 नाही
ग्रेनेडा ध्वज ग्रेनेडाग्रेनेडा फुटबॉल संघ 1924 1978 1969 होय
ग्वादेलोप ध्वज ग्वादेलोपग्वादेलोप फुटबॉल संघ 1961 1964 नाही
गयाना ध्वज गयानागयाना फुटबॉल संघ 1902 1970 1961 होय
हैती ध्वज हैतीहैती फुटबॉल संघ 1904 1934 1961 होय
जमैका ध्वज जमैकाजमैका फुटबॉल संघ 1910 1962 1965 होय
मार्टिनिक ध्वज मार्टिनिकमार्टिनिक फुटबॉल संघ 1953 1964 नाही
माँटसेराट ध्वज माँटसेराटमॉंटसेराट फुटबॉल संघ 1994 1996 1994 नाही
पोर्तो रिको ध्वज पोर्तो रिकोपोर्तो रिको फुटबॉल संघ 1940 1960 1961 होय
सेंट किट्स आणि नेव्हिस ध्वज सेंट किट्स आणि नेव्हिससेंट किट्स आणि नेव्हिस फुटबॉल संघ 1932 1992 1990 होय
सेंट लुसिया ध्वज सेंट लुसियासेंट लुसिया फुटबॉल संघ 1979 1988 1965 होय
सेंट मार्टिन ध्वज सेंट मार्टिनसेंट मार्टिन फुटबॉल संघ 1999 2000 नाही
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स ध्वज सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स फुटबॉल संघ 1979 1988 1988 होय
सिंट मार्टेन ध्वज सिंट मार्टेनसिंट मार्टेन फुटबॉल संघ 1986 1998 नाही
सुरिनाम ध्वज सुरिनामसुरिनाम फुटबॉल संघ 1920 1929 1965 होय
त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगोत्रिनिदाद आणि टोबॅगो फुटबॉल संघ 1908 1964 1962 होय
Flag of the Turks and Caicos Islands टर्क्स आणि कैकास द्वीपसमूहटर्क्स आणि कैकास द्वीपसमूह फुटबॉल संघ 1996 1998 1996 नाही
Flag of the United States Virgin Islands यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह फुटबॉल संघ 1992 1998 1997 होय


बाह्य दुवे