Jump to content

कॉग्निझंट

कॉग्निझंट

कॉग्निझंट टेक्नोलॉजी सोल्युशन्स कॉर्पोरेशन ही एक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. पूर्वी भारतातील चेन्नई शहरात मुख्यालय असलेल्या या कंपनीने ते अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील टीनेक या शहरात हलविले आहे.