कॉक्सेन होल
कॉक्सेन होल तथा रोआतान टाउन हे होन्डुरासच्या रोआतान बेटावरील शहर आहे. हे इस्लास देला बाहिया या प्रांताची राजधानी असून २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,०७० होती. या शहराची स्थापना इ.स. १८३५मध्ये झाली. याला कॅप्टन जॉन कॉक्सेन या चाच्याचे नाव दिलेले आहे.
हुआन मनुएल गाल्वेझ आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे.