कैया अरुआ
Papua New Guinean cricketer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑक्टोबर २७, इ.स. १९९० | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | एप्रिल ४, इ.स. २०२४ | ||
व्यवसाय |
| ||
खेळ-संघाचा सदस्य | |||
| |||
कैया अरुआ (२७ ऑक्टोबर, १९९०:पापुआ न्यू गिनी - ४ एप्रिल, २०२४:पोर्ट मोरेस्बी, पापुआ न्यू गिनी) ही पापुआ न्यू गिनीच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू होती.[१][२] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करीत असे.
ही २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीत पापुआ न्यू गिनी कडून खेळली.[३]
अरुआ वयाच्या ३३व्या वर्षी पोर्ट मोरेस्बीमध्ये मृत्यू पावली. तिच्या मागे एक लहान मुलगा आणि मुलगी आहेत.[४][५][६]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Kaia Arua". ESPNcricinfo. 13 February 2017 रोजी पाहिले.
- ^ "Arua to lead Lewas to T20". Post Courier. 3 November 2021 रोजी पाहिले.
- ^ "ICC Women's World Cup Qualifier, 4th Match, Group B: Bangladesh Women v Papua New Guinea Women at Colombo (CCC), Feb 7, 2017". ESPNcricinfo. 13 February 2017 रोजी पाहिले.
- ^ "Papua New Guinea all-rounder Kaia Arua dies, aged 33". International Cricket Council. 4 April 2024. 4 April 2024 रोजी पाहिले.
- ^ "Cricket World In Shock As PNG All-Rounder Passes Away At 33". TimesNow (इंग्रजी भाषेत). 2024-04-04. 2024-04-04 रोजी पाहिले.
- ^ "Papua New Guinea's Legendary All-rounder Kaia Arua Dies, Aged 33 - News18". NEWS18 (इंग्रजी भाषेत). 2024-04-04 रोजी पाहिले.