Jump to content

कैकाडी भाषा

कैकाडी भाषा ही तमिळशी संबंधित द्रविडीयन भाषा आहे, जी महाराष्ट्रातील पूर्वीच्या भटक्या कैकाडी जमातीतील सुमारे २३,००० लोक बोलतात.

संदर्भ