केसांची निगा
केसांची निगा म्हंटल की सगळ्यात पहिल्यांदा विचार करायला पाहिजे तो म्हणजे" केसांची स्वच्छता ".केसांची काळजी ही वयक्तिक बाब आहे.तरीही केसांच्या प्रकारानुसार काळजी घेण्याच्या पद्धतीतही बदल होतो.
जैविक पद्धती आणि स्वच्छता
केस हा आपलया आरोग्याचा आरसा आहे. शरीरामधे अनेक रोग होत असताना त्यांचा परिणाम होत असतो. म्हणून केसांची चिकित्सा करताना ईतर आजार बघून त्यांची चिकित्सा प्रथम करावी.