केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.[१] इतर पाच मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीत मानाचे स्थान आहे. हा गणपती मिरवणुकीत पाचवा असतो.
इतिहास
गणपती उत्सवाला भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सार्वजनिक स्वरूप देणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केसरीवाडा येथील गणेशोत्सव म्हणून या गणपतीला विशेष महत्व आहे.[२]
- श्री गणेश अथर्वशीर्ष
- गणेश उत्सव
- सार्वजनिक गणेशोत्सव
- पुण्यातील गणेशोत्सव
पुणे शहर सार्वजनिक गणेशोत्सव
- कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
- तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
प्रसिद्ध गणपती मंदिरे
संदर्भ
- ^ "हे आहेत पुण्यातील पाच मानाचे गणपती, इतिहास आणि महत्त्व". टीव्ही९ मराठी. 2022-08-31. 2022-09-04 रोजी पाहिले.
- ^ "मानाचे गणपती: कोणत्या गणपती मंडळाचा मान कितवा हे कसं ठरलं?".