Jump to content

केशोद विमानतळ

केशोद विमानतळ
आहसंवि: IXKआप्रविको: VAKS
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा जुनागढ / वेरावळ
स्थळ केशोद, गुजरात, भारत
समुद्रसपाटीपासून उंची १६७ फू / ५१ मी
गुणक (भौगोलिक)21°19′01″N 070°16′13″E / 21.31694°N 70.27028°E / 21.31694; 70.27028
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
०५/२३ ४,५०० १,३७२ डांबरी धावपट्टी

केशोद विमानतळ[](आहसंवि: IXKआप्रविको: VAKS) हे भारताच्या गुजरात राज्यातील केशोद येथे असलेला विमानतळ आहे.हे प्राथमिकरित्या जुनागढवेरावळ या शहरांना व सभोवतालच्या क्षेत्रास सेवा पुरविते.

विमानसेवा व गंतव्यस्थान

येथे सध्या कोणतीही वाणिज्यिक विमानसेवा उपलब्ध नाही.

संदर्भ

  1. ^ "केशोद विमानतळ (जुनागढ)". 2010-12-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-14 रोजी पाहिले.

बाह्य दुवे