केव्हिन संधेर
केव्हिन तलविंदर संधेर (१६ जुलै, १९८० - ) हा कॅनडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करतो.