Jump to content

केळदिनृपविजयम्

हा कानडी भाषेतील काव्यग्रंथ आहे.या ग्रंथाची रचना इ.स.१७७० च्या सुमारास कवी लिंगन्ना यांनी केली.या ग्रंथात केळदीच्या(बेदनूर)राजांची चरित्रे सांगितली आहेत.या ग्रंथाच्या अनुरोधाने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी आणि राजाराम यांच्या चरित्राचे विश्लेषण करण्यात आले आहे.हे मराठ्यांच्या ऐतिहासिक साधनाचा प्रमुख घटक आहे.

संदर्भयादी

  • १.cultural.maharashtra.gov.in

https://cultural.maharashtra.gov.in › ...PDF प्रकरण २ - इतिहास