Jump to content

केरळ विधानसभा

কেরল বিধানসভা (bn); केरळ विधानसभा (mr); Keralas lagstiftande församling (sv); ケーララ州議会 (ja); കേരള നിയമസഭ (ml); ಕೇರಳ ಶಾಸನ ಸಭೆ (kn); Законодательное собрание штата Керала (ru); केरल विधान सभा (hi); కేరళ శాసనసభ (te); האסיפה המחוקקת של קרלה (he); Kerala Legislative Assembly (en); Կերալայի օրենսդիր ժողով (hy); 喀拉拉邦立法議會 (zh); கேரள சட்டசபை (ta) unicameral legislature of the Indian state of Kerala (en); భారతదేశంలోని కేరళ రాష్ట్ర ఏకసభ శాసనసభ (te); unicameral legislature of the Indian state of Kerala (en); കേരള സംസ്ഥാനത്തിന്റെ നിയമനിർമ്മാണസഭ (ml); הפרלמנט של קרלה, הודו (he); இந்தியாவின் 29 மாநிலங்களில் ஒன்றான கேரள மாநிலத்தில் சட்டம் இயற்றும் இடமாகும். (ta) കേരളനിയമസഭ, കേരളാ നിയമസഭ (ml)
केरळ विधानसभा 
unicameral legislature of the Indian state of Kerala
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविधानसभा
ह्याचा भागGovernment of Kerala
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागकेरळ
मुख्यालयाचे स्थान
  • Niyamasabha Mandiram
भाग
  • भारताच्या केरळ विधानसभेतील सदस्य
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
तिरुवनंतपुरममधील विधान भवन

केरळ विधानसभा (स्थानिक नाव: नियमासभा; मल्याळम: നിയമസഭ) हे भारताच्या केरळ राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. १४० आमदारसंख्या असलेल्या केरळ विधानसभेचे कामकाज तिरुवनंतपुरममधून चालते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पी. श्रीरामकृष्णन विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे विधानसभेचे नेते आहेत.

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे केरळ विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ७१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १४वी विधानसभा २०१६ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली.

सद्य विधानसभेची रचना

क्रम आघाडी जागा
डावी आघाडी९१
संयुक्त लोकशाही आघाडी४१
भारतीय जनता पक्ष
केरळ काँग्रेस (एम.)
अपक्ष

बाह्य दुवे