Jump to content

केरळ काँग्रेस (मणी)

ケーララ会議派 (マニ派) (ja); Kerala Congress (sv); കേരള കോൺഗ്രസ്‌ (എം) (ml); केरळ काँग्रेस (मणी) (mr); Kerala Congress (M) (ca); केरल कांग्रेस (एम) (hi); కేరళ కాంగ్రెస్ (ఎం) (te); কেরল কংগ্রেস (এম) (bn); Kerala Congress (M) (en); 喀拉拉大會黨(曼尼派) (zh-hant); 喀拉拉邦大會 (zh); கேரள காங்கிரசு (எம்) (ta) यह भारत का एक राजनैतिक दल है। (hi); ভারতের রাজনৈতিক দল (bn); parti politique (fr); ભારતના રાજકીય પક્ષ (gu); partai politik (id); politiskt parti i Indien (sv); political party in India (en); politieke partij uit India (nl); भारतस्य एकः राजकीय पक्षः (sa); भारतातील एक राजकीय पक्ष (mr); భారతదేశం రాజకీయ పార్టీ (te); ଭାରତର ଏକ ରାଜନୈତିକ ଦଳ (or); páirtí polaitíochta san India (ga); حزب سياسي في الهند (ar); Partei in Indien (de); இந்திய அரசியல் கட்சி (ta) ケーララ会議派(マニ派), ケーララ会議派(KM) (ja); Kerala Congress (ml); 喀拉拉大会党(曼尼派) (zh)
केरळ काँग्रेस (मणी) 
भारतातील एक राजकीय पक्ष
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराजकीय पक्ष
स्थान भारत
स्थापना
  • इ.स. १९७९
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

केरळ काँग्रेस (मणी) किंवा केरळ काँग्रेस मणि ग्रुप किंवा केरळ काँग्रेस (म) हा भारताच्या केरळ राज्यातील एक राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. केरळ काँग्रेसमधून फुटल्यानंतर १९७९ मध्ये के.एम. मणी यांनी त्याची स्थापना केली होती. त्यांचे पुत्र जोस के. मणी हे पक्षाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. हा पक्ष ऑक्टोबर २०२० पासून डाव्या लोकशाही आघाडीचा (LDF) भाग आहे.[][]

नेते

संदर्भ

  1. ^ "UDF expels Kerala Congress faction led by Jose K Mani". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2020-06-30. 2021-02-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Kerala Congress (M) Jose K Mani faction joins LDF". The News Minute (इंग्रजी भाषेत). 2020-10-14. 2021-02-05 रोजी पाहिले.