Jump to content

केमेरोवो ओब्लास्त

केमेरोवो ओब्लास्त
Кемеровская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

केमेरोवो ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
केमेरोवो ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हासायबेरियन
स्थापनाजानेवारी २६, इ.स. १९४३
राजधानीकेमेरोवो
क्षेत्रफळ९५,५०० चौ. किमी (३६,९०० चौ. मैल)
लोकसंख्या२८,९९,१४२
घनता३० /चौ. किमी (७८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-KEM
संकेतस्थळhttp://www.ako.ru/

केमेरोवो ओब्लास्त (रशियन: Кемеровская область) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. नैऋत्य सायबेरियामध्ये वसलेले केमेरोवो ओब्लास्त रशियाच्या औद्योगिक दृष्ट्या प्रगत प्रांतांपैकी एक असून येथे जगातील सर्वात मोठ्या कोळश्याच्या खाणी आहेत. केमेरोवो ओब्लास्तमधील २७% लोकसंख्या शहरांमध्ये राहते. केमेरोवो हे ह्या ओब्लास्तचे राजधानीचे शहर असून नोवोकुझ्नेत्स्क हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे