Jump to content

केन्या टी-२० तिरंगी मालिका, २०१०

२०१० केन्या असोसिएट्स ट्वेंटी२० मालिका
तारीख ३० जानेवारी २०१० – ४ फेब्रुवारी २०१०
स्थानकेन्या
निकालकेन्याचा ध्वज केन्याने स्पर्धा जिंकली
संघ
केन्याचा ध्वज केन्यास्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडयुगांडाचा ध्वज युगांडा
कर्णधार
मॉरिस ओमागॅविन हॅमिल्टनअकबर बेग डेव्हिस अरिनाइटवे
सर्वाधिक धावा
डेव्हिड ओबुया (१६७)
स्टीव्ह टिकोलो (१६५)
कॉलिन्स ओबुया (७९)
फ्रेझर वॅट्स (९९)
काइल कोएत्झर (९१)
जॅन स्टँडर (७०)
रॉजर मुकासा (९६)
अकबर बेग (७५)
आर्थर क्योबे (७१)
सर्वाधिक बळी
नेहेम्या ओधियाम्बो (७)
नेल्सन ओधियाम्बो (६)
जेम्स कमंडे (५)
रॉस लियॉन्स आणि
माजिद हक (४)
गॉर्डन ड्रमंड (३)
डेव्हिस अरिनाइटवे (४)
हेन्री सेन्योन्डो आणि
फ्रँक न्सुबुगा (३)

२०१० केन्यामधील असोसिएट्स ट्वेंटी२० मालिका ही ट्वेंटी२० क्रिकेट सामन्यांची एक स्पर्धा होती जी ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०१० दरम्यान केन्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. केन्या, स्कॉटलंड आणि युगांडा हे तीन सहभागी संघ होते. हे सामने नैरोबी येथील जिमखाना क्लब मैदानावर खेळले गेले. केन्याने त्यांचे चारही राऊंड रॉबिन सामने जिंकून मालिका जिंकली.[]

सामने

पहिला सामना

[]

३० जानेवारी २०१०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१२३/९ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१२७/२ (१७.२ षटके)
रॉजर मुकासा २३ (१४)
अकबर बेग २३ (३१)
हिरेन वरैया २/९ (४ षटके)
स्टीव्ह टिकोलो ६३ (४४)
देउसदेदित मुहुमुजा १/२३ (३.२ षटके)
केन्याचा ध्वज केन्या ८ गडी राखून विजय मिळवला
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी, केन्या
पंच: रॉकी डिमेलो आणि सुभाष मोदी (दोन्ही केन्या)
  • गुण: केन्या २, युगांडा ०.
  • नाणेफेक केन्या, ज्याने क्षेत्ररक्षण निवडले

दुसरा सामना

३१ जानेवारी २०१०
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१०९/८ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१०९ (२० षटके)
जॅन स्टँडर २५ (२०)
हेन्री सेन्योन्डो ३/२० (४ षटके)
आर्थर क्योबे ५१* (५४)
रॉस लियॉन्स ३/२८ (४ षटके)
सामना बरोबरीत सुटला (स्कॉटलंडने एलिमिनेटर जिंकला)
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी, केन्या
पंच: लालजी भुडिया आणि मुनीर खान (दोघे केन्या)
  • गुण: स्कॉटलंड २, युगांडा ०.
  • नाणेफेक: स्कॉटलंड, ज्याने फलंदाजीचा निर्णय घेतला

तिसरा सामना

१ फेब्रुवारी २०१०
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१०९/९ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
११०/० (१२.३ षटके)
माजिद हक २१* (२०)
जिमी कमंडे ४/२८ (३)
केन्याचा ध्वज केन्या १० गडी राखून विजय मिळवला
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी, केन्या
पंच: रॉकी डी'मेलो आणि आयझॅक ओयेको
  • गुण: केन्या २, स्कॉटलंड ०.
  • नाणेफेक केन्या, ज्याने क्षेत्ररक्षण निवडले.

चौथा सामना

२ फेब्रुवारी २०१०
धावफलक
केन्या Flag of केन्या
१८६/३ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१७२/९ (२० षटके)
कॉलिन्स ओबुया ७९* (४५)
डेव्हिस अरिनाइटवे १/१२ (४ षटके)
रॉजर मुकासा ६६ (४१)
नेल्सन ओधियाम्बो ४/२५ (४ षटके)
केन्याचा ध्वज केन्या १४ धावांनी विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी, केन्या
पंच: लालजी भुडिया आणि नरेश शाह (दोन्ही केन्या)
  • गुण: केन्या २, युगांडा ०.
  • नाणेफेक: युगांडा, क्षेत्ररक्षण निवडले.

पाचवा सामना

३ फेब्रुवारी २०१०
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१६३/४ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१०७/९ (२० षटके)
फ्रेझर वॅट्स ७३ (४४)
डेव्हिस अरिनाइटवे २/१८ (३ षटके)
अकबर बेग ३८ (३३)
देवाल्ड नेल २/१२ (४ षटके)
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ५६ धावांनी विजयी
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी, केन्या
पंच: मुनीर खान आणि इसाक ओयेको (दोन्ही केन्या)
  • गुण: स्कॉटलंड २, युगांडा ०
  • नाणेफेक: युगांडा, क्षेत्ररक्षण निवडले

सहावा सामना

४ फेब्रुवारी २०१०
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१२३ (१९.२ षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१२६/० (१४.३ षटके)
जॅन स्टँडर ४५ (३९)
नेहेम्या ओधियाम्बो ५/२० (४ षटके)
केन्याचा ध्वज केन्या १० गडी राखून विजय मिळवला
जिमखाना क्लब ग्राउंड, नैरोबी, केन्या
पंच: सुभाष मोदी आणि इसाक ओयेको (दोन्ही केन्या)
  • नाणेफेक: केन्या, क्षेत्ररक्षण निवडले.
  • गुण: केन्या २, स्कॉटलंड ०.

संदर्भ