Jump to content

केन्या क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०१३

केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ३० जून २०१३ ते १० जुलै २०१३ या कालावधीत स्कॉटलंडचा दौरा केला. या दौऱ्यात आयसीसी इंटरकॉन्टिनेंटल कपमधील एक सामना, आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग चॅम्पियनशिपचे दोन एकदिवसीय सामने आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.

ट्वेन्टी-२० मालिका

पहिला ट्वेन्टी-२०

४ जुलै २०१३
१४:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
११३/६ (२० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
७८ (१८.५ षटके)
डंकन ऍलन १५ (१७)
गॉर्डन गौडी ३/२२ (३.५ षटके)
स्कॉटलंड ३५ धावांनी विजयी
मॅनोफिल्ड पार्क, एबरडीन
पंच: ग्रेगरी ब्रॅथवेट (वेस्ट इंडीज) आणि इयान रामगे (स्कॉटलंड)
  • स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • फ्रेडी कोलमन, मॅथ्यू क्रॉस आणि मायकेल लीस्क (स्कॉटलंड) यांनी त्यांचे ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

दुसरा ट्वेन्टी-२०

५ जुलै २०१३
१७:००
धावफलक
केन्या Flag of केन्या
१००/८ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१०६/३ (१८.३ षटके)
कॉलिन्स ओबुया ३८ (४२)
केल्विन बर्नेट ३/१८ (४ षटके)
कॅलम मॅक्लिओड ४६* (५०)
हिरेन वरैया १/१३ (४ षटके)
स्कॉटलंडने ७ गडी राखून विजय मिळवला
मॅनोफिल्ड पार्क, एबरडीन
पंच: ग्रेगरी ब्रॅथवेट (वेस्ट इंडीज) आणि इयान रामगे (स्कॉटलंड)
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • केल्विन बर्नेट (स्कॉटलंड) यांनी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.