केन्या क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २००८
केन्या क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २००८ | |||||
केन्या | नेदरलँड | ||||
तारीख | १६ ऑगस्ट २००८ – २१ ऑगस्ट २००८ | ||||
संघनायक | स्टीव्ह टिकोलो | जेरोन स्मिट्स | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | नेदरलँड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | स्टीव्ह टिकोलो ३४ केनेडी ओटिएनो २९ अॅलेक्स ओबांडा | एरिक स्वार्झिन्स्की ४६ बास झुईडरेंट ४१ टॉम डी ग्रूथ १७ | |||
सर्वाधिक बळी | थॉमस ओडोयो आणि स्टीव्ह टिकोलो आणि जिमी कमंडे १ | पीटर सीलार ३ मुदस्सर बुखारी १ |
केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने २००८ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला होता. त्यांनी नेदरलँड्सविरुद्ध एक प्रथम श्रेणी सामना आणि एक एकदिवसीय सामना खेळला.
फक्त एकदिवसीय
२१ ऑगस्ट २००८ (धावफलक) |
केन्या ११८/५ (२४ षटके) | वि | नेदरलँड्स १२१/४ (२३ षटके) |
स्टीव्ह टिकोलो ३४ (३२) पीटर सीलार ३/२२ (५ षटके) |
- नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे खेळ २४ षटकांचा झाला.