Jump to content

केन्या क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००८-०९

केन्या क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००८-०९
केन्या
दक्षिण आफ्रिका
तारीख३१ ऑक्टोबर – २ नोव्हेंबर २००८
संघनायकस्टीव्ह टिकोलो जोहान बोथा
एकदिवसीय मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावासेरेन वॉटर्स (८९) जॅक कॅलिस (१६३)
सर्वाधिक बळीनेहेम्या ओधियाम्बो (४) जोहान बोथा (४)
अल्बी मॉर्केल (४)
मालिकावीरजॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)

केन्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २००८ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले.

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

३१ ऑक्टोबर २००८
१४:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३३६/७ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१७७ (४९.१ षटके)
जीन-पॉल ड्युमिनी ९० (८८)
नेहेम्या ओधियाम्बो ३/५९ (१० षटके)
अॅलेक्स ओबांडा ३८ (४९)
जोहान बोथा ४/१९ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकेने १५९ धावांनी विजय मिळवला
आउटशुरन्स ओव्हल, ब्लोमफॉन्टेन
पंच: नायजेल लाँग (इंग्लंड) आणि मारायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: जीन-पॉल ड्युमिनी (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

२ नोव्हेंबर २००८
१०:००
धावफलक
केन्या Flag of केन्या
२२२/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२२४/३ (३५.३ षटके)
सेरेन वॉटर्स ७४ (११५)
अल्बी मॉर्केल ३/४७ (१० षटके)
जॅक कॅलिस ९२* (९४)
हिरेन वरैया १/४४ (६ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून विजय मिळवला
डी बियर्स डायमंड ओव्हल, किम्बर्ली
पंच: ब्रायन जेर्लिंग (दक्षिण आफ्रिका) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका)
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जोहान लू (दक्षिण आफ्रिका) ने वनडे पदार्पण केले.