Jump to content

केन्या क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००९-१०

केन्या क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २००९-१०
झिंबाब्वे
केन्या
तारीख७ – १८ ऑक्टोबर २००९
संघनायकप्रोस्पर उत्सेया मॉरिस ओमा
एकदिवसीय मालिका
निकालझिंबाब्वे संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावाहॅमिल्टन मसाकादझा (४६७) डेव्हिड ओबुया (१९७)
सर्वाधिक बळीप्रोस्पर उत्सेया (११) नेहेम्या ओधियाम्बो (१२)
मालिकावीरहॅमिल्टन मसाकादझा (झिम्बाब्वे)

केन्या क्रिकेट संघाने ७ ते १८ ऑक्टोबर २००९ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला. त्यांनी संपूर्ण झिम्बाब्वे संघाविरुद्ध पाच एकदिवसीय सामने आणि झिम्बाब्वे इलेव्हन विरुद्ध इंटरकॉन्टिनेंटल कप सामना खेळला.

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

१२ ऑक्टोबर २००९
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
३१३/४ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
२२२ (४९.५ षटके)
हॅमिल्टन मसाकादझा १५६ (१५१)
नेहेम्या ओधियाम्बो २/४५ (१० षटके)
स्टीव्ह टिकोलो ४९ (५८)
काइल जार्विस ३/३६ (७ षटके)
प्रोस्पेर उत्सेया ३/३६ (१० षटके)
झिम्बाब्वे ९१ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे, झिम्बाब्वे
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: हॅमिल्टन मसाकादझा (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • काइल जार्विस (झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.
  • लेमेक ओन्यांगो ९१ धावा दिल्या, एकदिवसीय सामन्यात केन्याच्या गोलंदाजाने सर्वाधिक धावा दिल्या.[]

दुसरा सामना

१३ ऑक्टोबर २००९
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२६३/७ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१७७ (४४.५ षटके)
स्टुअर्ट मत्सिकनेरी ७१* (७०)
हिरेन वरैया ३/३८ (१० षटके)
डेव्हिड ओबुया ४९ (५१)
ग्रॅम क्रेमर ६/४६ (१० षटके)
झिम्बाब्वे ८६ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे, झिम्बाब्वे
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: ग्रॅम क्रेमर (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

१५ ऑक्टोबर २००९
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
२६६/९ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२४६ (४९.५ षटके)
अॅलेक्स ओबांडा ६५ (७३)
रे प्राइस २/२२ (९ षटके)
ब्रेंडन टेलर ९२ (१०९)
नेहेम्या ओधियाम्बो ४/६१ (९.५ षटके)
केन्या २० धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे, झिम्बाब्वे
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: नेहेम्या ओधियाम्बो (केन्या)
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथा सामना

१७ ऑक्टोबर २००९
०९:३०
धावफलक
केन्या Flag of केन्या
२७०/८ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२७१/४ (४८ षटके)
मॉरिस ओमा ५८ (५८)
प्रोस्पर उत्सेया ४/४६ (१० षटके)
फोर्स्टर मुतिझ्वा ७९(९७)
नेहेम्या ओधियाम्बो २/४६ (९ षटके)
झिम्बाब्वे ६ गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे, झिम्बाब्वे
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: फोर्स्टर मुतिझ्वा (झिम्बाब्वे)
  • केन्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

पाचवा सामना

१८ ऑक्टोबर २००९
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
३२९/३ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१८७ (३९.३ षटके)
हॅमिल्टन मसाकादझा १७८* (१६७)
नेहेम्या ओधियाम्बो २/५६ (८ षटके)
जिमी कमंडे ३७ (६३)
ख्रिस मपोफू ३/४४ (७ षटके)
झिम्बाब्वे १४२ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे, झिम्बाब्वे
पंच: केवन बार्बर (झिम्बाब्वे) आणि नादिर शाह (बांगलादेश)
सामनावीर: हॅमिल्टन मसाकादझा (झिम्बाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ट्रेव्हर गरवे (झिम्बाब्वे) ने वनडे पदार्पण केले.

संदर्भ

  1. ^ "Masakadza ton sets up huge victory". ESPN Cricinfo. 27 August 2017 रोजी पाहिले.