केनेथ कॅरोल
केनेथ एडवर्ड डेस्मंड कॅरोल (२२ मार्च, इ.स. १९८३:बूटर्सटाउन, डब्लिन, आयर्लंड - ) हा
आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
कॅरोल आयरिश टपाल खात्यात काम करतो.