केन थॉम्प्सन
केनेथ लेन थॉम्प्सन | |
केन थॉम्प्सन (डावीकडील) डेनिस रिचीबरोबर | |
जन्म | फेब्रुवारी ४, १९४३ flagicon, न्यू Orleans, अमेरिका |
नागरिकत्व | अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
कार्यक्षेत्र | संगणकशास्त्र |
कार्यसंस्था | बेल लॅब्ज, Entrisphere, Inc, गूगल Inc. |
ख्याती | युनिक्स, बॉन आज्ञावली परिभाषा |
पुरस्कार | ट्युरिंग पारितोषिक, नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी, सुटोमू कनाइ पारितोषिक |
वडील | लॅन |
केनेथ लॅन थॉम्प्सन (फेब्रुवारी ४, १९४३:ब्रॉन्क्सव्हिल, न्यू यॉर्क - ) हे एक अग्रेसर अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ असून त्यांच्या B आज्ञावली परिभाषेमधील योगदानाबद्दल आणि युनिक्स तसेच बेल प्रयोगशाळेच्या प्लॅन ९ या संगणक संचालण प्रणालींचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचा उल्लेख सामान्यतः केन थॉम्प्सन किंवा hacker वर्तुळात "केन" या नावाने होतो.
पार्श्वभूमी
डेनिस रिचींचा ब्रॉन्क्सव्हिल, न्यू यॉर्क येथे जन्म झाला. भौतिकशास्त्र आणि उपयोजित गणित या विषयात हार्वड विद्यापिठातून पदवी संपादन केल्यानंतर इ.स. १९६७ मध्ये, त्यानी बेल लॅब्जच्या संगणन विज्ञान संशोधन विभागात कार्यारंभ केला.
Thompson was born in New Orleans, Louisiana, USA. He received a Bachelor of Science in 1965 and Master's degree in 1966, both in Electrical Engineering and Computer Science, from the University of California, Berkeley, where his Master's thesis advisor was Elwyn Berlekamp.
In the 1960s, Thompson and Dennis Ritchie worked on the Multics operating system. While writing Multics, Thompson created the Bon programming language. The two left the Multics project as it was becoming too complex, but they took the lessons they learned to Bell Labs, where, in 1969, Thompson and Ritchie were the principal creators of the UNIX operating system. There, Thompson also wrote the B programming language, a precursor to Ritchie's C.
Thompson had developed the CTSS version of the editor QED, which included regular expressions for searching text. QED and Thompson's later editor ed (the default editor on Unix) contributed greatly to the eventual popularity of regular expressions, previously regarded mostly as a tool (or toy) for logicians. Regular expressions became pervasive in Unix text processing programs (such as grep), and even more modern programming languages like Perl. Almost all programs that work with regular expressions today use some variant of Thompson's notation for them.
Along with Joseph Condon, he created the hardware and software for Belle, a chess computer. He also wrote programs for generating the complete enumeration of chess endings, for all 4, 5, and 6-piece endings, allowing chess-playing computer programs to make "perfect" moves once a position stored in them is reached. Later, with the help of chess endgame expert John Roycroft, Thompson distributed his first results on CD-ROM.
Thompson's style of programming has influenced others, notably in the terseness of his expressions and a preference for clear statements.
In late 2000, Thompson retired from Bell Labs. He worked at Entrisphere, Inc as a fellow until 2006, and now works at Google.
C आणि युनिक्स
C आज्ञावली परिभाषेचा जनक म्हणून सर्वज्ञात असलेले डेनिस रिची युनिक्स संगणक प्रणालीचे प्रमुख विकासक, आणि Cची गिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सामान्यतः 'K/R' वा K&R म्हणून उल्लेखिलेल्या (लेखक केर्निघन आणि रिची) The C Programming Language, या पुस्तकाचे सह-लेखक आहेत.
रिचींचा Cचा शोध आणि त्यांचा केन थॉम्प्सनच्या जोडीने असलेला युनिक्सच्या विकासातील सहभाग, त्यांना आधुनिक संगणनशास्त्राचा प्रणेता बनवितो. C आज्ञावली परिभाषा आजही उपयोजन आणि संगणक प्रणाली विकासात प्रामुख्याने वापरली जाते आणि तिचा प्रभाव बहुतांश आधुनिक आज्ञावली परिभाषांवर जाणवतो. युनिक्ससुद्धा प्रभावशाली असून, तिने आज प्रस्थापित झालेल्या संगणनशास्त्रातील संकल्पना आणि तत्त्वांचा पाया घातला . लोकप्रिय लिनक्स संगणक प्रणाली आणि तिची साधने रिचीच्या संशोधनाचा परिपाक आहे. विंडोज संगणक प्रणालीमध्ये युनिक्स सहत्वी साधने आणि सॉफ्टवेर विकासकांसाठी C संकलक समाविष्ट असतात.
जरी रिची म्हणत असले की, C परिभाषेची निर्मिती 'चांगल काम असल्यासारख वाटत' आणि त्यांच्या जागी इतर कुणीही त्या वेळी तीच गोष्ट केली असती, तरीही बेल लॅब्जमधील त्यांचे सहकारी आणि सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजचे विकासक, जार्न स्ट्रॉस्ट्रप म्हणतात त्याप्रमाणे 'जर डेनिसने ते दशक गूढ गणितच्या अभ्यासात घालवायचे ठरविले असते, तर युनिक्सच्या जन्माला अद्याप अवकाश असता'.
युनिक्सच्या यशानंतर, रिचीने संगणक प्रणाली आणि आज्ञावली परिभाषांमधील आपले संशोधन बेल लॅब्जच्या प्लान ९, इन्फेर्नो संगणक प्रणाली आणि लिंबो आज्ञावली परिभाषा यातील योगदानासह सुरू ठेवले.
पारितोषिके
[[चित्|thumb|250px|थॉम्प्सन, रिची आणि क्लिंटन]]
ट्युरिंग पारितोषिक
इ.स. १९८३ मध्ये, रिची आणि केन थॉम्प्सन याना त्यांच्या प्रजातीय संगणक प्रणाली सिद्धान्तावरील कामासाठी आणि विषेशतः युनिक्स संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी संयुक्तरित्या ट्युरिंग पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. रिचीच्या ट्युरिंग पारितोषिकावेळी दिलेल्या भाषणाचे शीर्षक होते, "Reflections on Trusting Trust." presented the backdoor attack now known as the Thompson hack, and is widely considered a seminal computer security work in its own right.
नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी
एप्रिल २७ इ.स. १९९९ रोजी, थॉम्प्सन आणि रिची याना संयुक्तरित्या १९९८ सालच्या नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजीने अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याना हा सन्मान, त्यांचे युनिक्स संगणक प्रणाली आणि C आज्ञावली परिभाषा यांमधील उल्लेखनीय योगदान संगणक हार्डवेर, सॉफ्टवेर, आणि नेटवर्कींग सिस्टिम्स याना प्रचंड प्रगतिपथावर नेणारे, संपूर्ण उद्योगाच्या वाढिस आणि पर्यायाने माहिती युगात अमेरिकच्या आघाडीस हातभार लावणारे ठरले याबद्दल देण्यात आला.
सुटोमू कनाइ पारितोषिक
१९९९ मध्ये, इंस्टिट्यूट ओफ इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सने केन थॉम्प्सन यांची त्यांच्या युनिक्स संगणक प्रणाली (जी अनेक दशके has been a key platform for distributed systems work) कार्यान्वित करण्यासाठी पहिल्या सुटोमू कनाइ पारितोषिकानसाठी निवड केली.
टोपणनाव
केनीथ थॉम्प्सन बऱ्याचदा "केन" (hacker वर्तुळात) या नावाने ओळखले जातात.