Jump to content

केतकी देवी सिंह

Ketki Devi Singh (sl); কেতকী দেবী সিং (bn); Ketki Devi Singh (fr); Ketki Devi Singh (ast); Ketki Devi Singh (es); കെട്കി ദേവി സിംഗ് (ml); Ketki Devi Singh (nl); Ketki Devi Singh (ca); Ketki Devi Singh (yo); కేతకీ దేవీ సింగ్ (te); ਕੇਤਕੀ ਦੇਵੀ ਸਿੰਘ (pa); Ketki Devi Singh (en); Ketki Devi Singh (ga); केतकी देवी सिंह (hi); केतकी देवी सिंह (mr) política india (es); femme politique indienne (fr); politikari indiarra (eu); política india (ast); política índia (ca); भारतीय राजकारणी (mr); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); سیاست‌مدار هندی (fa); indisk politiker (da); política india (gl); politica indiana (it); indisk politiker (sv); indisk politikar (nn); indisk politiker (nb); Indiaas politica (nl); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); política indiana (pt); Member of Indian Parliament (en); سياسية هندية (ar); ഇന്ത്യൻ പാർളമെൻ്റ് അംഗം (ml); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag)
केतकी देवी सिंह 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजुलै ३, इ.स. १९५८
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • ११व्या लोकसभेचे सदस्य
वैवाहिक जोडीदार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

केतकी देवी सिंह (जन्म ३ जुलै १९५८) या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गोंडा जिल्हा मतदारसंघातून निवडून आलेल्या माजी खासदार आणि माजी जिल्हा परिषद प्रमुख आहेत.[]

केतकीचा जन्म महाराजगंज जिल्ह्यातील बृजमानगंज येथे झाला. ११ मे १९८० रोजी तिने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशी विवाह केला. तिला तीन मुलगे आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा शक्ती सिंग मयत आहे, दुसरा मोठा मुलगा प्रतीक भूषण सिंग व धाकटा मुलगा करण भूषण सिंह हे देखील राजकारणी आहे.[]

संदर्भ

  1. ^ a b "Biographical Sketch Member of Parliament 11th Lok Sabha". 2014-03-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 March 2014 रोजी पाहिले.