Jump to content

केटी पेरी

केटी पेरी

केटी पेरी
आयुष्य
जन्म २५ ऑक्टोबर, १९८४ (1984-10-25) (वय: ३९)
जन्म स्थान सॅंटा बार्बारा, कॅलिफोर्निया
व्यक्तिगत माहिती
देश Flag of the United States अमेरिका
संगीत साधना
गायन प्रकार पॉप, रॉक
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र गायक, गीतकार, अभिनेत्री
कारकिर्दीचा काळ १९९९ -

कॅथरिन एलिझाबेथ हडसन, उर्फ केटी पेरी ( २५ ऑक्टोबर १९८५) ही एक अमेरिकन पॉप गायक, गीतकार व अभिनेत्री आहे. आपल्या पॉप गाण्यांच्या करोडो प्रती विकल्या गेलेल्या पेरीला आजवर आंतराराष्ट्रीय स्तरावर अनेक संगीत पुरस्कार मिळाले असून तिला ९ वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

सध्या पेरी ही जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय गायकांपैकी एक आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत