Jump to content

केएलएम

के.एल.एम.
आय.ए.टी.ए.
KL
आय.सी.ए.ओ.
KLM
कॉलसाईन
KLM
स्थापना ७ ऑक्टोबर १९१९
हब अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल
फ्रिक्वेंट फ्लायरफ्लाइंग ब्ल्यू
अलायन्सस्कायटीम
विमान संख्या ११८
मुख्यालय आम्स्टेलव्हीन, नूर्द-हॉलंड, नेदरलँड्स
संकेतस्थळhttp://www.klm.com
सिंट मार्टेन विमानतळावर थांबलेले के.एल.एम.चे बोईंग ७४७
हाँग काँग विमानतळावर उतरणारे केएलएमचे बोईंग-७४७-४०० प्रकारचे विमान

के.एल.एम. (डच: Koninklijke Luchtvaart Maatschappij N.V.) ही नेदरलँड्स देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९१९ साली स्थापन झालेली के.एल.एम. ही सध्या कार्यरत असलेली जगातील सर्वात जुनी विमान कंपनी आहे. के.एल.एम.ची विमाने एकूण ९०हून ठिकाणांवर प्रवासी व मालवाहतूक करतात. अ‍ॅम्स्टरडॅम महानगरामधील आम्स्टेलव्हीन ह्या शहरामध्ये के.एल.एम.चे मुख्यालय असून अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल हा तिचा मुख्य विमानतळ आहे.

मे २००४ मध्ये के.एल.एम. व एर फ्रान्स ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण झाले.

देश व शहरे

देश शहर
ॲंगोलालुआंडा
आर्जेन्टिनाबुएनोस आइरेस
अरूबाओरांजेस्ताद
ऑस्ट्रियाव्हियेना
बहरैनबहरैन
बेल्जियमब्रसेल्स
ब्राझीलरियो दि जानेरो, साओ पाउलो
कॅनडाकॅल्गारी, मॉंत्रियाल, टोरॉंटो, व्हॅंकूव्हर
चीनबीजिंग, छंतू, क्वांगचौ, हांगचौ, शांघाय, च्यामेन
क्युबाहवाना
कुरसावोविलेमश्टाड
चेक प्रजासत्ताकप्राग
डेन्मार्कआल्बोर्ग, बिलुंड, कोपनहेगन
इक्वेडोरग्वायाकिल, क्वितो
इजिप्तकैरो
फिनलंडहेलसिंकी
फ्रान्सबोर्दू, मार्सेल, म्युलुझ, नीस, पॅरिस (चार्ल्स दि गॉल), तुलूझ, स्त्रासबुर्ग
जर्मनीबर्लिन, ब्रेमन, क्योल्न, फ्रांकफुर्ट, ड्युसेलडॉर्फ, हांबुर्ग, हानोफर, म्युनिक, न्युर्नबर्ग, श्टुटगार्ट
घानाआक्रा
ग्रीसअथेन्स
हाँग काँगहाँग काँग (हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ)
हंगेरीबुडापेस्ट
भारतदिल्ली (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ)
इंडोनेशियादेनपसार, जाकार्ता
इस्रायलतेल अवीव
इटलीबोलोन्या, फ्लोरेन्स, मिलान, रोम, व्हेनिस
जपानफुकुओका, ओसाका, तोक्यो (नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ)
कझाकस्तानअल्माटी
केन्यानैरोबी
कुवेतकुवेत शहर
लक्झेंबर्गलक्झेंबर्ग
मलेशियाक्वालालंपूर
मेक्सिकोमेक्सिको सिटी
नेदरलँड्सअ‍ॅम्स्टरडॅम (अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळ श्चिफोल), बॉनेअर
नायजेरियालागोस
नॉर्वेबार्गन, ओस्लो, ओलेसुंड, स्टावांग्यिर, ट्रोंडहाइम
ओमानमस्कत
पनामापनामा सिटी
पेरूलिमा
फिलिपिन्समनिला
पोलंडवर्झावा
पोर्तुगाललिस्बन
कतारदोहा
रोमेनियाबुखारेस्ट
रशियामॉस्को, सेंट पीटर्सबर्ग
रवांडाकिगाली
सौदी अरेबियादम्मम
सिंगापूरसिंगापूर (सिंगापूर चांगी विमानतळ)
सिंट मार्टेनफिलिप्सबर्ग
दक्षिण आफ्रिकाकेप टाउन, जोहान्सबर्ग
दक्षिण कोरियासोल (इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ)
स्पेनबार्सिलोना, माद्रिद
सुरिनामपारामारिबो
स्वीडनयोहतेबोर्य, स्टॉकहोम
स्वित्झर्लंडजिनिव्हा, बासेल, झ्युरिक
तैवानतैपै
टांझानियादार एस सलाम
थायलंडबँकॉक (सुवर्णभूमी विमानतळ)
तुर्कस्तानइस्तंबूल, इझ्मिर
युगांडाएंटेबी
युक्रेनक्यीव
संयुक्त अरब अमिरातीअबु धाबी, दुबई
युनायटेड किंग्डमअ‍ॅबर्डीन, बर्मिंगहॅम, ब्रिस्टल, कार्डिफ, ड्युरॅम, एडिनबरा, ग्लासगो, किंग्स्टन अपॉन हल, लीड्स, लंडन (लंडन-हीथ्रो), मॅंचेस्टर, न्यूकॅसल अपॉन टाइन, नॉरविक
अमेरिकाअटलांटा (हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ), शिकागो (शिकागो ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ), ह्युस्टन, लॉस एंजेल्स, न्यू यॉर्क शहर (जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ), सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन, डी.सी. (वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ),
झांबियालुसाका
झिंबाब्वेहरारे

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत