Jump to content

केंब्रिजशायर

केंब्रिजशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

केंब्रिजशायरचा ध्वज
within England
केंब्रिजशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेशपूर्व इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
१५ वा क्रमांक
३,३८९ चौ. किमी (१,३०९ चौ. मैल)
मुख्यालयहर्टफर्ड
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-HRT
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
२८ वा क्रमांक
८,०६,७००

२३८ /चौ. किमी (६२० /चौ. मैल)
वांशिकता ९४.६% श्वेतवर्णीय
२.६% दक्षिण आशियाई
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे
केंब्रिजशायर
  1. केंब्रिज
  2. साउथ केंब्रिजशायर
  3. हंटिंगडॉनशायर
  4. फेनलॅंड
  5. ईस्ट केंब्रिजशायर
  6. पीटरबोरो


केंब्रिजशायर (इंग्लिश: Cambridgeshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे. केंब्रिजशायर ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या ईशान्येस नॉरफोक, उत्तरेस लिंकनशायर, पूर्वेस सफोक, पश्चिमेस बेडफर्डशायर व नॉरदॅप्टनशायर तर दक्षिणेस एसेक्सहर्टफर्डशायर ह्या काउंट्या आहेत. जगातील सर्वोत्तम मानले गेलेल्या केंब्रिज विद्यापीठाचा परिसर असलेले केंब्रिज हे ह्या काउंटीचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवे