केंद्रीय विद्यापीठ (हरियाणा)
educational institute | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विद्यापीठ | ||
---|---|---|---|
स्थान | Mahendragarh, महेंद्रगढ जिल्हा, गुरगांव विभाग, हरियाणा, भारत | ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
केंद्रीय विद्यापीठ हरियाणा हे जंत-पाली खेड्यांमधील केंद्रीय विद्यापीठ आहे, [१] जे महेंद्रगढ जिल्ह्यातील महेंद्रगढ शहराहून १० किलोमीटर (६.२ मैल) वर आहे.[२] संसदेच्या केंद्रीय विद्यापीठ कायदा, २००९ या कायद्याद्वारे स्थापित केले गेले आहे.[३] विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ १ मार्च २०१४ रोजी झाला.[४]
विद्यापीठात ११ शाळा (३० विभाग) असून त्याअंतर्गत पदवी, पदव्युत्तर, एम.फिल. आणि पीएच.डी. अभ्यासक्रम दिले जातात.
संदर्भ
- ^ "Central varsity to come up at Mahendergarh". Indian Express. 24 February 2009. 20 February 2012 रोजी पाहिले.
- ^ "The Tribune, Chandigarh, India – Haryana". Tribuneindia.com. 25 February 2009. 20 February 2012 रोजी पाहिले.
- ^ "Archived copy" (PDF). 20 February 2012 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 16 January 2010 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
- ^ "Central University of Haryana holds its first Convocation". IANS. news.biharprabha.com. 1 March 2014 रोजी पाहिले.