Jump to content

केंट (ओहायो)

केंट अमेरिकेच्या ओहायो राज्यातील छोटे शहर आहे. कायाहोगा नदीकाठी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २८,९०४ होती.