Jump to content

के.एस.एम. माध्यमिक आश्रमशाळा

के.एस.एम. माध्यमिक आश्रमशाळा ही सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील नागन्हाल्ली गावातील शाळा आहे. या शाळेची स्थापना २००८ साली झाली.

या शाळेत शासकीय अनुदानाद्वारे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.